रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

आयुष्य

Hey Guys ,
Its my blog update after long , feels nice to write ! Hey this post is kinda heavy , all those delicate darlings can keep away :P ..Anyways , enjoy !!

आयुष्यात कधी काही मागायच नसत ..
लक्षात ठेव मित्रा ,
ते सर्व उधारीच असत!

जे हव असेल ते क्रियेट करायच असत
जे तू घडवलस ते माझ म्हणून मिरवायच असत!
मिरवता मिरवता त्याने जर मागून घेतल शस्त्र ,
' का कुठे ' ना विचारता समर्पण करायच असत!

आयुष्य हे शायर आणि आपण इर्शाद म्हणायच असत,
शायरी आवडली नाही तरी ' वाह वाह ! ' म्हणायच असत !
म्हणून त्याने काहीही ऐकवाव आणि मी ऐकाव अस नसत
तरीही ,
आयुष्य हे शायर आणि आपण इर्शाद म्हणायच असत !


आयुष्य ते रथचालक आणि तू नगरीचा स्वामी व्हयायच असत ,
तू अद्न्या दिलीस की त्याने तिथेच नेna अपेक्षित असत !
तरीही,
त्याचा हातात लगाम आहे हे विसरूनच जग फसत ,
तरी आयुष्य ते रथचालक आणि तू नगरीचा स्वामी व्हयायच असत !


आयुष्य ते लाटा आणि आपण किनार व्हायच असत ,
दोघांनी मिळून प्रवाशांना खुष करायच असत !
भरती आणि ओहोटी दोन्हीला साथ द्यायच असत ,
म्हणून काय त्याने वादळाच विद्रूप रूप दाखवायच असत ?

आयुष्याने धनुष्य आणि आपण बाण  व्हायचा असत ,
बाणाने तर आकाश भेदन्याचा स्वप्न बघायच असत !
म्हणून का धनुष्याने कुवत नाही तेवढा ताnaयाच असत ?
असा असेल तर आकाश तर दूर , धारतीवरच मोडून पडाव लागात !

म्हणजे आयुष्याची मनमर्जी
आणि आपण काय compromise करायच असत ?
तस नाही ,
तरी दोघांनी बेदुन्ध होऊन रिंगणात झोकून द्यायच असत !

२२ टिप्पण्या:

  1. Hey , Sorry about marathi grammer.Still unable to use it efficently !!

    उत्तर द्याहटवा
  2. खूप खूप भारी लिहिला आहे !! खरच ! best ! :-)

    उत्तर द्याहटवा
  3. Lovely!! You are tooooo good! PLEASE,PLEASE write more often........

    उत्तर द्याहटवा
  4. Blog Aavadla Mrunal!
    Live life as it comes!

    "म्हणजे आयुष्याची मनमर्जी
    आणि आपण काय compromise करायचा असता ?
    तसा नाही ,
    तरी दोघांनी बेदुन्ध होऊन रिंगणात झोकून द्यायचा असता !"
    Last stanza khoop aawdla!!

    Care,
    Neer

    उत्तर द्याहटवा
  5. salaam aahe... big time... you have got this amazingly different flavour in your writing... hii poem mii japun thevnaare...

    उत्तर द्याहटवा
  6. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. उत्तम, पुढच्या वेळी भेटला की स्वाक्षरी नक्की दया. काय माहित नंतर मोठ्या रांगेत थांबावे लागेल.

    उत्तर द्याहटवा
  8. @ Neer : Thanx a ton.. Its my pleasure u have droped in ! Thanx a lot !!

    @ My Besties : I dun need to say it .. U know it all , its al cuz of ur suport at so many times i have been thru !

    @ KK : Baass ka rao ! Thanx tho !

    उत्तर द्याहटवा
  9. सुंदर कल्पना ! दिलेल्या सगळ्या उपमा आवडल्या. स्नेहा म्हणते तसे अजून लिहित जा.

    उत्तर द्याहटवा
  10. बाणाने तर आकाश भेदन्याचा स्वप्ना बघायचा असता !

    फार्च छान! उपमान्चा पुरेपूर वापर !

    उत्तर द्याहटवा
  11. Fully agreeee with Shriniket! \m/ .. ek number ending kela ahes.. and the poem is just awesome :D B-) \m/

    Likeddd to the HILTTT !!

    उत्तर द्याहटवा
  12. @Sagar : Waah!!Vachali distiye!Finally jamatay heavy stuff !Thanx a ton!!

    उत्तर द्याहटवा
  13. @ Talli : \m/ Tu vachlis na nakki ?
    @ Rhi : Nakki lihin ! Thanx !!!

    उत्तर द्याहटवा
  14. 6 paiki he post vishesh avadla! evdha chhan lihites, ajun itake kami posts ka?

    उत्तर द्याहटवा