आयुष्यात कधी असाही दिवस यावा
की दिवस जसा आला तसा जावा
पण एक दिवस असाही गुंफववा
की वेळ का जात नाही त्यासाठी मनात गोंगाट व्हावा !
आयुष्यात कधी असाही दिवस यावा
की मी-मला-माझा असा माज असावा
अस पुढे चालताना , एक असाही दिवस उजेडवा
जेव्हा तू-मी- आपण-सगळे त्या दुष्टाचा तुकडा पाडवा !
आयुष्यात कधी असाही दिवस यावा
मी टॉम आणि जेरी दोस्त व्हावा
दोघांना घरात उचछाद मांडावा
अस करता करता टॉम एकदिवस चॅप्टर व्हावा !
आयुष्यात एक श्रावणाचा दिवस असावा
मी रिमzइम पाउस आणि तू भेदनारा सूर्य किरण जाणवावा
आपण लपाछपीचा आनंद घेताना
इंद्रधनुष्याने अलगद अप्रतिम रंग द्यावा !
आयुष्यात एक श्रावणाचा दिवस असावा
की मी जादुगार आणि आयुष्य जादूचा प्रयोग व्हावा
प्रतेक खेळात यशस्वी होताना
' फक्त एकदाच ' मोठा पोपट व्हावा !!
आयुष्यात एक श्रावणाचा दिवस असावा
सिर्कशीतला पडद्यामागचा विदूषक दिसावा
एकत्र चालताना बोलताना ह्सताना अचानक
त्याच्या डोळ्यानंतला अश्रूंसाठी माझा खांदा आधार वाटावा !!
आयुष्यात एक दिवस असावा
की सगळ्या दिवसांचा ओवून मी एक हार बनवावा
हा हार लिलावात जर मंडलास
तर ह्या जगात विकत घेण्यास कोणीच पात्र नसावा !!!
दृष्टि म्हणजे नज़र,
प्रतेकाचा एक निराळा नजरिया,
अशीच माझा विचारांची काही लांबी - रुंदी आहे ...
अनेकदा ते खिड़कीतून आकाश पहताना आकाश खिड़की इतकच वाटत!
हरकत नाही,
तरी आकाश पहाव . . .
कधीतरी खिडकी सोडून मोठ्या अंगणात जाउ . . . .
त्या दिवशी तर सार आकाश पाहू . . .
आज माझा खिडकीतून माझी दृष्टी मी मांडत आहे !
-- मृणाल -
पुढे मोकळ्या अंगणात जाउन दृष्टीचा शोधात !
रविवार, १२ सप्टेंबर, २०१०
सोमवार, २३ ऑगस्ट, २०१०
At the break of dawn . . . .
Its that time when its not dark neither bright.A Pessimist sees it more of dark but the hope within pulls him to other side of the rope. Its a tug-of-war where who wins is still unknown! But we all believe that the hero always wins , the sun always shines !
Wait a minute , sit back ....
Have we taken sun for granted to rise and shine ?
Here comes the point ,
When we start taking life for granted ,
when you feel u are in command of situation ,
when you have conquered all fears ,
when you are comfortable with the compromises ,
when you have compliments under your belt ,
when you are oxygenated by your family , frnz , n most important people of life ...
and you are 'almost ' there on the top ....
just about to lift a championship trophy ,
And ,
you are slapped tightly right across your face to know it was a dream life . Your googly-woogly-wush cheeks of yesterday have become rosier than ever before in reality !
It was when you felt noting can get better than this but you forgot to enjoy it to the hilt because it slipped from your mind that it can definitely get worse !
Today , here you are lying on your bed finding when it all begun ,
where
overconfidence overtook confidence ,
where
self respect crossed lines to reach pride ,
and
eventually , have brought you from somebody to nobody !
It has become a reverse journey from leaps and jumps to baby steps !!
Hey but did u forget , you were the driver !!
One thing is purely true ,
you can turn bankrupt in all possible ways but somethings dont change - love from most important people of life and surely the sprit of life , the perspective you look from ! And to end it in style ,
जिंदगी है तो ख्वाब है
ख्वाब है तो मंज़िले है
मंज़िले है तो फ़ासले है
फ़ासले है तो रास्ते है
रास्ते है तो मुश्किले है
मुश्किले है तो हौसला है
हौसला है तो विश्वास है
क्योंकि फाइटर हमेशा जितता है !!
( P.s : ( w.r.t to my blog name and its description )
This should have been my introductory blog to fit its name. Mayb , this is a start of it in true sense !
They say , " When everything ends its a new beginning of something really wonderfull ! )

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०
आयुष्य
Hey Guys ,
Its my blog update after long , feels nice to write ! Hey this post is kinda heavy , all those delicate darlings can keep away :P ..Anyways , enjoy !!
आयुष्यात कधी काही मागायच नसत ..
लक्षात ठेव मित्रा ,
ते सर्व उधारीच असत!
जे हव असेल ते क्रियेट करायच असत
जे तू घडवलस ते माझ म्हणून मिरवायच असत!
मिरवता मिरवता त्याने जर मागून घेतल शस्त्र ,
' का कुठे ' ना विचारता समर्पण करायच असत!
आयुष्य हे शायर आणि आपण इर्शाद म्हणायच असत,
शायरी आवडली नाही तरी ' वाह वाह ! ' म्हणायच असत !
म्हणून त्याने काहीही ऐकवाव आणि मी ऐकाव अस नसत
तरीही ,
आयुष्य हे शायर आणि आपण इर्शाद म्हणायच असत !
आयुष्य ते रथचालक आणि तू नगरीचा स्वामी व्हयायच असत ,
तू अद्न्या दिलीस की त्याने तिथेच नेna अपेक्षित असत !
तरीही,
त्याचा हातात लगाम आहे हे विसरूनच जग फसत ,
तरी आयुष्य ते रथचालक आणि तू नगरीचा स्वामी व्हयायच असत !
आयुष्य ते लाटा आणि आपण किनार व्हायच असत ,
दोघांनी मिळून प्रवाशांना खुष करायच असत !
भरती आणि ओहोटी दोन्हीला साथ द्यायच असत ,
म्हणून काय त्याने वादळाच विद्रूप रूप दाखवायच असत ?
आयुष्याने धनुष्य आणि आपण बाण व्हायचा असत ,
बाणाने तर आकाश भेदन्याचा स्वप्न बघायच असत !
म्हणून का धनुष्याने कुवत नाही तेवढा ताnaयाच असत ?
असा असेल तर आकाश तर दूर , धारतीवरच मोडून पडाव लागात !
म्हणजे आयुष्याची मनमर्जी
आणि आपण काय compromise करायच असत ?
तस नाही ,
तरी दोघांनी बेदुन्ध होऊन रिंगणात झोकून द्यायच असत !

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)